📬 इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत “एक्झिक्युटीव” पदासाठी भरती 2024 | India Post Payment Bank Bharti 2024

india post payment bank bharti 2024

India Post Payment Bank Bharti 2024 – मित्रांनो तुमच्यासाठी tirmalejob.com घेऊन आले आहे सरकारी नोकरीची सुवर्णसंधी. इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत एक्झिक्युटीव पदाचे रिक्त असलेल्या जागांसाठी भरती निघाली आहे. तर या भरतीसाठी पात्र असलेले उमेदवार 5 एप्रिल 2024 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. तरी या भरतीसाठी अर्ज करण्याआधी उमेदवारांनी भरती बद्दलची माहिती खाली वाचावी. त्यानंतर जाहिरातीच्या पीडीएफ तसेच अधिकृत वेबसाईट वरती दिलेले माहिती चेक करावी. त्यानंतर ऑनलाईन अर्ज करावा. अर्ज कसा करावा व भरती बद्दलची संपूर्ण माहिती खाली देण्यात आली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

India Post Payment Bank Bharti 2024

IPPB Bharti 2024 means india post payment bank recruitment 2024 for 47 exicutive posts. India Post Payment Bank Limited is IPPB Bank of Government of india that’s why it is government job all related information about job is given below.

🤔 वाचकांसाठी सर्वांसाठी सूचना : भरती बद्दलची खाली देण्यात आलेली माहिती एकदा स्वतः उमेदवाराने वाचावी. त्यानंतर जाहिरात पीडीएफ मध्ये दिलेली माहिती त्याची खात्री करा. त्यानंतर ऑनलाईन अर्ज करा. तुमच्याकडून फॉर्म भरताना काही चूक झाल्यास त्याची जबाबदारी आमची नाही. त्यामुळे संपूर्ण माहिती एकदा वाचा.

📢 भरतीचे नाव – IPPB Bharti 2024 For Exicutive Posts

💁 पदाचे नाव व तपशील (Post Details) : एक्झिक्यूटिव (Executive)

🤔 एकुण जागा (Total Posts) : 47 जागा

💰 पगार (Salary) :
जर का तुमची भरतीमध्ये निवड झाली. तर तुम्हाला इंडिया पोस्ट पेमेंट बँक कडून महिन्याला पगार 30,000 हजार मिळेल.

🧑‍🎓 शिक्षण पात्रता (Education Qualification) :
भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे “कोणत्याही शाखेतील पदवी” असावी म्हणजे कोणत्याही शाखेत “ग्रॅज्युएशन” झालेले असावे.

🧒 वयाची अट (Age Limit) :
01 मार्च 2024 रोजी 21 ते 35 वर्ष आणि OBC: 03 वर्ष सूट तर SC/ST साठी 05 वर्ष सूट राहील

🏢 नोकरी ठिकाण (Job Location) :
भरतीमध्ये निवड झाल्यावर उमेदवारांनी जाहिरातीसाठी अर्ज केला असेल किंवा शहरांमध्ये असते तेथे निवड झाल्यावर त्या शहरात किंवा राज्यात नोकरी मिळेल म्हणजे संपूर्ण भारतात कुठल्याही नोकरी मिळू शकते.

💵 अर्ज शुल्क (Fees) :
अर्ज करण्याची कॅटेगिरी वर्गानुसार वेगवेगळी आहे. तरी अर्ज करण्यापूर्वी तुमची कॅटेगिरी किंवा परवानुसार किती आहे याची खात्री करून घ्यावी त्याबाबत माहिती खाली दिली आहे.

General/OBC 750/-
SC/ST/PWD 150/-

शेवटची तारीख Last Date of IPPB Bharti 2024

🗓️ अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date) : 05 एप्रिल 2024
🗓️ अर्ज सुरू होण्याची तारीख (Starting Date) : 15 मार्च 2024

IPPB Bharti 2024 Notification PDF Out

⬇️ जाहिरात (Notification PDF) PDF Download
🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website) येथे पहा
👩‍💻 ऑनलाईन अर्ज (Online Form) Apply Online

📃 अर्ज करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे (Required Documents)
खाली देण्यात आलेले कागदपत्रे हे फक्त तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरण्यापुरतेच कामाचे. भरतीमध्ये निवड झाल्यावर वेरिफिकेशन साठी तुम्हाला इतर कागदपत्राची आवश्यकता लागेल.
1) आधार कार्ड (Aadhar card)
2) 10 वी 12 वी पदवी मार्कशिट
3) फोटो, सही
4) ईमेल ID, मोबाईल नंबर

🧑‍💻 अर्ज कसा करायचा (How to Apply)

1) इंडिया पोस्ट पेमेंट बँक एक्झिक्यूटिव्ह पदाच्या भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी भरती बद्दलची संपूर्ण माहिती वाचावी त्यानंतर अर्ज करावा.

2) एकदा खात्री झाल्यावर वरती दिले अर्ज करण्याच्या वेबसाईट वरती क्लिक करा.

3) त्यानंतर New Registration या पर्यायावर क्लिक करून रजिस्ट्रेशन करून घ्या.

4) आता लॉगिन करा आणि भरती बद्दल जी काही आवश्यक माहिती भरा, तसेच काही इतर माहिती सुद्धा भरावी लागेल, त्याच्या तुमची वैयक्तिक माहिती शैक्षणिक माहिती भरा.

5) शेवटी कागदपत्रे अपलोड करा, आणि फॉर्म सबमिट करा, त्यानंतर ऑनलाईन पेमेंट करून घ्या.

6) आता तुम्ही भरलेल्या फार्म ची पीडीएफ डाउनलोड करा. परीक्षा होईपर्यंत सांभाळून ठेवा.

🤔 FAQ. IPPB Bharti 2024 by tirmalejob.com

Q. What is the qualification for IPPB job?
Ans. Education qualification for IPPB job is Graduation Degree in any field.

Q. Is IPPB a Private or Government?
Ans. IPPB means India Post Payment Bank it is 100% government Bank

Q. How to Apply India Post Payment Bank Bharti 2024?
Ans. You can apply online for IPPB Bharti 2024 form official website.

Scroll to Top