🚅 10 वी पास रेल्वे पोलीस भरती 2024 | RPF Bharti 2024 For 4660 Posts Apply Online

Rpf bharti 2024 apply onlinne

RPF Bharti 2024 – मित्रांनो तुमच्यासाठी tirmalejob.com पुन्हा एकदा भारतीय रेल्वेमध्ये सरकारी नोकरीची सुवर्णसंधी घेऊन आले आहे. भारतीय रेल्वे सुरक्षा दलात रेल्वे पोलीस कॉन्स्टेबल या पदासाठी भरती निघाली आहे. या भरतीसाठी पात्र असलेल्या उमेदवारांकडून 14 मे 2024 पर्यंत ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. तरी याबाबतची शॉर्ट जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या भरतीचे फॉर्म 15 एप्रिल 2024 पासून सुरू होणार आहेत. तरी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इच्छुक असलेले उमेदवार फार्म सुरू झाल्यानंतर अर्ज करू शकता. भरती बद्दलची संपूर्ण माहिती खाली देण्यात आली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Railway Police Bharti 2024 Apply Online

RPF Bharti 2024 Announced After long time. Every candidate waiting for this rpf recruitment 2024 form long time. The railway protection force is railway security force. RPF Recruitment 2024 for 4660 posts of sub inspector and constable posts you can apply before 14 may 2024 & form start form 15 April 2024 all related information about rpf bharti 2024 is given below.

🤔 उमेदवारांसाठी सूचना : भरती बद्दलची खाली देण्यात आलेली माहिती एकदा स्वतः उमेदवाराने वाचावी. त्यानंतर जाहिरात पीडीएफ मध्ये दिलेली माहिती त्याची खात्री करा. त्यानंतर ऑनलाईन अर्ज करा. तुमच्याकडून फॉर्म भरताना काही चूक झाल्यास त्याची जबाबदारी आमची नाही. त्यामुळे संपूर्ण माहिती एकदा वाचा.

📢 भरतीचे नाव – RPF Railway Police Bharti 2024

💁 पदाचे नाव व तपशील (Post Details) :
रेल्वे सुरक्षा दलाच्या भरतीमध्ये दोन वेगवेगळी पदे आहे. दोघी पदांचे जाहिरात वेगवेगळी निघालेली आहे. तरी दोघी पदांचा तपशील खाली देण्यात आलेला आहे जो उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावा.

अ. क्र जाहिरात न. पदाचे नाव पद संख्या
1 01/2024 सब इन्स्पेक्टर (Sub Inspector) 452
2 02/2024 कॉन्स्टेबल (Constable) 4208
एकुण जागा 4660

🤔 एकुण जागा (Total Posts) : 4660 जागा

💰 पगार (RPF Bharti 2024 Salary) :

1. सब इन्स्पेक्टर : 35,400
2. कॉन्स्टेबल : 21,700

🧑‍🎓 शिक्षण पात्रता (Education Qualification) :
1. सब इन्स्पेक्टर : कोणत्याही शाखेतील पदवी
2. कॉन्स्टेबल : 10 वी पास

🧒 वयाची अट (Age Limit) :
RPF भरतीच्या दोघी पदांसाठी वेगवेगळे वयाची अट आहे. तरी उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी ज्या पदासाठी अर्ज करत आहात त्या पदासाठी लागणारी वयाची अट चेक करावी.
01 जुलै 2024 रोजी  (SC/ST : 05 वर्ष सूट आणि OBC : 03 वर्ष सूट)
पद क्र 1 : 20 ते 28 वर्ष
पद क्र 2 : 18 ते 28 वर्ष

🏢 नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण भारत

💵 अर्ज शुल्क (Fees) :
अर्ज करण्याच्या शुल्क कॅटेगिरी व प्रवर्गानुसार वेगवेगळ्या आहे. तरी अर्ज करत असताना त्याबाबतची खात्री उमेदवारांनी करावी व खाली दिलेले माहिती चेक करावी.

General/OBC/EWS 500/-
SC/ST/EBC/ExSM/महिला/अल्पसंख्यक 250/-

RPF Recruitment 2024 Last Date

या भरतीसाठी 15 एप्रिल 2024 पासून अर्ज सुरू होणार आहे. तर 14 मे 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
🗓️ अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date) : 14 मे 2024
🗓️ अर्ज सुरू होण्याची तारीख (Starting Date) : 15 एप्रिल 2024

RPF Recruitment 2024 Official Website

⬇️ जाहिरात (Notification PDF) येथे पहा
🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website) येथे क्लिक करा
👩‍💻 ऑनलाईन अर्ज (Online Form) Apply Online

📃 अर्ज करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे (Required Documents)

1) आधार कार्ड (Aadhar card)
2) 10 वी 12 वी पदवी मार्कशिट
3) फोटो, सही
4) ईमेल ID, मोबाईल नंबर

FAQ – RPF Bharti 2024 Apply Online

Q. What is last date of rpf bharti 2024?
Ans. 14 May 2024 is last date of rpf recruitment

Q. What is education qualification for rpf bharti 2024?
Ans. 10th pass for constable posts and any degree for sub inspector posts.

Q. What is official website for rpf bharti 2024?
Ans. rpf.indianrailways.gov.in

Q. What is full form of RPF?.
Ans. Railway Protection Force

Scroll to Top