💂🏻‍♂️ BSF 10 वी 12 वी ITI पास सीमा सुरक्षा दल भरती 2024 | BSF Bharti 2024 for 162 posts Apply online

💂🏻‍♂️ BSF 10 वी 12 वी ITI पास सीमा सुरक्षा दल भरती 2024 | BSF Bharti 2024 for 162 posts Apply online

BSF Bharti 2024 Apply online – मित्रांनो तुमच्यासाठी tirmaleJob.com पुन्हा एकदा सरकारी नोकरीची सुवर्णसंधी घेऊन आले आहे. दहावी पास बारावी पास आयटीआय पास असलेल्या उमेदवारां करता BSF मध्ये भरती निघाली आहे. या भरती मध्ये हेड कॉन्स्टेबल व सब इन्स्पेक्टर या पदासाठी जागा आहे. तुम्ही जर या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी अर्ज करण्यासाठी इच्छुक असाल. तर खाली दिलेली माहिती चेक करा जर तुम्ही अर्ज करण्यास पात्र असाल तर 1 जुलै 2024 पर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता. अर्ज करण्यासाठी भरती बद्दलची संपूर्ण माहिती खाली देण्यात आले आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

BSF Recruitment 2024 – BSF Its means Border Security Force, it unders ministry of home affairs. bsf recruitment 2024 for 162 posts ofr sub inspector, head constable & etc all the details of bsf recruitment is given below like education qualification, age limit, last date and etc.

🤔 उमेदवारांसाठी सूचना : भरती बद्दलची खाली देण्यात आलेली माहिती एकदा स्वतः उमेदवाराने वाचावी. त्यानंतर जाहिरात पीडीएफ मध्ये दिलेली माहिती त्याची खात्री करा. त्यानंतर ऑनलाईन अर्ज करा. तुमच्याकडून फॉर्म भरताना काही चूक झाल्यास त्याची जबाबदारी आमची नाही. त्यामुळे संपूर्ण माहिती एकदा वाचा.

📢 भरतीचे नाव – BSF B Group & C Group Bharti 2024

💁 पदाचे नाव व तपशील (Post Details) :

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 सब इन्स्पेक्टर (Master) 07
2 सब इन्स्पेक्टर (Engine Driver) 04
3 सब इन्स्पेक्टर (Work Shop) 00
4 हेड कॉन्स्टेबल (master) 35
5 हेड कॉन्स्टेबल (Engine Driver) 57
6 हेड कॉन्स्टेबल (Work Shop) (Mechanic) (Diesel/Petrol Engine) 03
7 हेड कॉन्स्टेबल (Work Shop) Electrician 02
8 हेड कॉन्स्टेबल (Work Shop) AC Technician 01
9 हेड कॉन्स्टेबल (Work Shop) Electronics 01
10 हेड कॉन्स्टेबल (Work Shop) Machanist 01
11 हेड कॉन्स्टेबल (Work Shop) Carpenter 03
12 हेड कॉन्स्टेबल (Work Shop) Plumber 02
13 कॉन्स्टेबल (Crew) 46
एकुण जागा 162

🤔 एकुण जागा (Total Posts) : 162 जागा

💰 पगार (Salary) : 

सब इन्स्पेक्टर 35,400 ते 1,12,400
हेड कॉन्स्टेबल 25,500 ते 81,100
कॉन्स्टेबल 21,700 ते 69,100

🧑‍🎓 शिक्षण पात्रता (Education Qualification) :
पद क्रमांक 1 साठी – 12 वी पास व 2nd क्लास मास्टर प्रमाणपत्र

पद क्रमांक 2 साठी – 12 वी पास 1st क्लास इंजिन ड्रायव्हर प्रमाणपत्र

पद क्रमांक 3 साठी – 10 वी पास व सेरंग प्रमाणपत्र

द क्रमांक 5 साठी – 12 वी पास व 2nd क्लास इंजिन ड्रायव्हर प्रमाणपत्र

पद क्रमांक 6 ते 12 साठी – 10 वी पास व ITI डिप्लोमा (AC Technician, Electronic Machinist, Carpenter & Plumbing, Electrician, Motor Mechanic (Diesel/Petrol Engine) )

पद क्रमांक 13 साठी – 10 वी पास व 265 हप च्या खाली बोट चालवण्याचा एक वर्षाचा अनुभव व कोणत्याही मदतीशिवाय खोल पाण्यात पोहणे माहिती असले पाहिजे.

🧒 वयाची अट (Age Limit) : OBC: 03 वर्ष सूट तर SC/ST साठी 05 वर्ष सूट राहील
1. पद क्रमांक 1 ते 2 – 22 ते 28 वर्ष
2. पद क्रमांक 3 ते 13 – 20 ते 25 वर्ष

🏢 नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण भारत

💵 अर्ज शुल्क (Fees) : SC/ ST साठी फी नाही
Group B : General/OBC/EWS : 100/-
Group c : General/OBC/EWS : 200/-

🗓️ अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date) : 1 जुलै 2024
🗓️ अर्ज सुरू होण्याची तारीख (Starting Date) : 2 जुन 2024

New Vacancy of BSF Bharti 2024 For 162 Post

⬇️ जाहिरात (Notification PDF) – येथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website) – येथे पहा
👩‍💻 ऑनलाईन अर्ज (Online Form) – Apply Online

📃 अर्ज करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे (Required Documents)

1) आधार कार्ड (Aadhar card)
2) 10 वी 12 वी ITI मार्कशिट व इतर प्रमाणपत्र
3) फोटो, सही
4) ईमेल ID, मोबाईल नंबर

🧑‍💻 अर्ज कसा करायचा (How to Apply)

  • ऑनलाईन अर्ज करण्यासाठी “https://rectt.bsf.gov.in/” या वेबसाईट ला भेट द्या.
  • Group-B&C Combatised (Non-Gazetted) posts in Border Security Force, Water Wing 2024 या जाहिराती खाली Apply Here या वरती क्लिक करा
  • आता Registration साठी तुमची वैक्तीक माहिती भरा व रजिस्ट्रेशन पूर्ण करा.
  • त्यानंतर Registration Number Password वापरून Login करा.
  • आता पुढे फॉर्म भरा आवश्यक असलेली माहिती भरा.
  • गरजेनुसार कागदपत्रे अपलोड करा. ऑनलाईन अर्ज शुल्क भरा.
  • आता शेवटी फॉर्म ची pdf सांभाळून ठेवा.

🤔 FAQ. BSF Bharti 2024 for 162 posts Apply online

Q. BSF Full Form?
Ans. BSF Full Form Is Border Security Force
Q. Last Date of BSF Bharti Group B & Group C?
Ans. 1 July 2024 is the last date of BSF bharti,
Q. what is the salary of BSF Head Constable & Sub Inspector?
Ans 21,700 to 69,100

3 thoughts on “💂🏻‍♂️ BSF 10 वी 12 वी ITI पास सीमा सुरक्षा दल भरती 2024 | BSF Bharti 2024 for 162 posts Apply online”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top