📢 10 वी + ITI पास संरक्षण धातू संशोधन प्रयोगशाळेतून 127 जागांसाठी भरती 2024 | DRDO DMRL Bharti 2024 Apply Online

📢 संरक्षण धातू संशोधन प्रयोगशाळेतून 127 जागांसाठी भरती 2024 | DRDO DMRL Bharti 2024 Apply Online

DRDO DMRL Bharti 2024 Apply Online – मित्रांनो tirmalejob.com तुमच्यासाठी पुन्हा एकदा नवीन जॉब घेऊन आले आहे. संरक्षण धातू संशोधन प्रयोगशाळेतून 127 जागांसाठी भरती निघाली आहे. या भरती साठी 10 वी पास व ITI झालेले उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. परंतु ही भरती “ॲप्रेटिस” म्हणून निघाली आहे आणि हे फक्त 1 वर्ष साठी राहणार आहे. तरी पात्र असलेले उमेदवार या भरती साठी ऑनलाईन अर्ज 31 मे 2024 पर्यंत करू शकता. तर या भरती बद्दलची सर्व माहिती खाली दिली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Defence Metallurgical Research Laboratory Bharti 2024 Apply Online
The Full Form Of DMRL is “Defence Metallurgical Research Laboratory” and it is under DRDO thats why it is best oppertunity for iti pass out student. you can apply online before 31 may 2024. all the details about DRDO DMRL Bharti 2024 is given below.

💁 DRDO DMRL Recruitment 2024 Apply Online

🤔 उमेदवारांसाठी सूचना : भरती बद्दलची खाली देण्यात आलेली माहिती एकदा स्वतः उमेदवाराने वाचावी. त्यानंतर जाहिरात पीडीएफ मध्ये दिलेली माहिती त्याची खात्री करा. त्यानंतर ऑनलाईन अर्ज करा. तुमच्याकडून फॉर्म भरताना काही चूक झाल्यास त्याची जबाबदारी आमची नाही. त्यामुळे संपूर्ण माहिती एकदा वाचा.

📢 भरतीचे नाव – DRDO DMRL Bharti 2024 – DMRL/HRD/AT/ITI /01/23-24

💁 पदाचे नाव व तपशील (Post Details) :

अ. क्र ट्रेड पद संख्या
1 फिटर 20
2 टर्नर 08
3 Mashinist 16
4 Welder 04
5 Electrician 12
6 Electronics 04
7 COPA 60
8 कारपेंटर 02
9 बुक बाइंडर 01
एकुण 127 जागा

🤔 एकुण जागा (Total Posts) : 127 जागा

💰 पगार (Salary) : नियमानुसार

🧑‍🎓 शिक्षण पात्रता (Education Qualification) : संबंधित ट्रेड मध्ये ITI

🏢 नोकरी ठिकाण (Job Location) : हैद्राबाद

💵 अर्ज शुल्क (Fees) : फी नाही

🗓️ शेवटची तारीख (Last Date) : 31 मे 2024
🗓️ सुरू होण्याची तारीख (Starting Date) : 03 मे 2024

New Vacancy of DRDO DMRL 2024 Apply Online

⬇️ जाहिरात (Notification PDF) – येथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website) – येथे पहा
✅ नोंदणी (Registration) – Register करा
👩‍💻 ऑनलाईन अर्ज (Online Form) – Apply Online

📃 अर्ज करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे (Required Documents)

1) पोलीस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट
2) कॅरेक्टर सर्टिफिकेट
3) फिटनेस सर्टिफिकेट
4) 10 वी सर्टिफिकेट
5) ITI सर्टिफिकेट
6) कास्ट सर्टिफिकेट
7) बँक पास बुक
8) आधार कार्ड
9) 1 पासपोर्ट फोटो

🧑‍💻 अर्ज कसा करायचा (How to Apply DRDO DMRL Bharti 2024)

  • या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आधी www.apprenticeshipindia.gov.in या वेबसाईट वरती Registration करावे लागेल.
  • त्यानंतर वरती दिलेल्या Online Form या ठिकाणी Apply Online या पर्यायावर क्लिक करून Google फॉर्म भरून अर्ज करू शकता.

🤔 FAQ – DRDO DMRL Bharti 2024 Apply Online

Q. DRDO DMRL भरती 2024 शेवटची तारीख?
Ans. 31 मे 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

Q. DRDO DMRL भरती 2024 शिक्षण पात्रता काय आहे?
Ans. उमेदवाराने संबंधित ट्रेड मध्ये ITI केलेला असावा.

Q. What is full form of DMRL?
Ans. Defence Metallurgical Research Laboratory

3 thoughts on “📢 10 वी + ITI पास संरक्षण धातू संशोधन प्रयोगशाळेतून 127 जागांसाठी भरती 2024 | DRDO DMRL Bharti 2024 Apply Online”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top