🛳️ 12 वी पास इंडियन नेव्ही अग्निविर SSR पदाची मेगा भरती 2024 | Indian Navy Agniveer SSR Bharti 2024 Apply Online

🛳️ 12 वी पास इंडियन नेव्ही अग्निविर SSR पदाची मेगा भरती 2024 | Indian Navy Agniveer SSR Bharti 2024 Apply Online

Indian Navy Agniveer SSR Bharti 2024 Apply Online – जॉब चा शोध घेणाऱ्या मुला मुलींसाठी tirmalejob.com पुन्हा एकदा नवीन भरती घेऊन आले आहे. भारतीय नौदलात म्हणजेच इंडियन नेव्ही अग्निवीर SSR पदासाठी मेगा भरती निघाली आहे. या भरती मध्ये 12 पास असलेल्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविले गेले आहेत. तर या भरतीसाठी 5 जुन 2024 पर्यंत तुम्ही अर्ज करू शकता. 13 मे 2024 पासून ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. भरती साठी अर्ज करण्यापूर्वी भरती बद्दलची अधिक माहिती खाली दिली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Bhartiy Naudal Agniveer Bharti SSR 2024 Apply Online
Indian Navy is also called in marathi bhartiy naudal. Indian navy agniveer SSR Recruitment 2024 for 02/2024 Batch eligible candidates can apply online before 27 May 2024 and form start from 13 May 2024 all the details about agniveer ssr bharti is given below

Indian Navy Agniveer SSR Bharti 2024

🤔 उमेदवारांसाठी सूचना : भरती बद्दलची खाली देण्यात आलेली माहिती एकदा स्वतः उमेदवाराने वाचावी. त्यानंतर जाहिरात पीडीएफ मध्ये दिलेली माहिती त्याची खात्री करा. त्यानंतर ऑनलाईन अर्ज करा. तुमच्याकडून फॉर्म भरताना काही चूक झाल्यास त्याची जबाबदारी आमची नाही. त्यामुळे संपूर्ण माहिती एकदा वाचा.

📢 हे पण पहा – 10 वी पास इंडियन नेव्ही अग्निवीर MR भरती 2024

📢 भरतीचे नाव – Indian Navy Agniveer (SSR) 02/2024 Batch

💁 पदाचे नाव व तपशील (Post Details) : अग्निवीर (SSR) 02/2024 बॅच

🤔 एकुण जागा (Total Posts) : पद संख्या निर्दिष्ट नाही

💰 पगार (Salary) : 30,000 ते 40,000 हजार

🧑‍🎓 शिक्षण पात्रता (Education Qualification) : 50 टक्के गुणांसह 12 वी पास (Mathematics & Physics) किंवा 50% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical/Electrical/Automobiles/Computer Science/Instrumentation Technology/Information Technology) किंवा Physics आणि Mathematics या गैर – व्यावसायिक विषयांसह दोन वर्षाचा अभ्यासक्रम पास.

🧒 वयाची अट (Age Limit) : 17.5 वर्ष ते 21 वर्ष (जन्म 01 नोव्हेंबर 2023 ते 30 एप्रिल 2007) दरम्यान झालेला असावा.

🏃‍♀️ शारीरिक पात्रता (Physical Eligibility)

शारीरिक पात्रता पुरुष  महिला
उंची 157 सेमी 157 सेमी
1.6Km रनिंग  06 min 30 sec 08 min
उठक बैठक  20 15
Push-Ups 15 10
Bent Knee Sit Ups 15 10

🏢 नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण भारत

💵 अर्ज शुल्क (Fees) : 649/-

🗓️ शेवटची तारीख (Last Date) : 27 मे 2024 मुदतवाढ (5 जुन 2024 पर्यंत)
🗓️ सुरू होण्याची तारीख (Starting Date) : 13 मे 2024

New Vacancy of Agniveer SSR 2024 Apply Online

⬇️ जाहिरात (Notification PDF) – येथे क्लिक करा
📄 अभ्यासक्रम (Syllabus) – येथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website) – येथे पहा
👩‍💻 ऑनलाईन अर्ज (Online Form) – Apply Online

📃 अर्ज करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे (Required Documents)

1) आधार कार्ड (Aadhar card)
2) 10 वी 12 वी मार्कशिट
3) फोटो, सही
4) ईमेल ID, मोबाईल नंबर

🧑‍💻 अर्ज कसा करायचा (How to Apply)

  • इंडियन नेव्ही अग्निवीर SSR या भरतीचा ऑनलाईन फॉर्म भरावा लागेल.
  • अग्निवीर SSR यासाठी https://agniveernavy.cdac.in/sailorscycle3/ या अधिकृत वेबसाईट वरती जावे लागेल या वेबसाईटची लिंक वरती दिली आहे.
  • येथे “Agniveer SSR” या पर्यायावर क्लिक करून New User Registration या ऑप्शन वरती क्लिक करून Registration करून घ्या.
  • आता Registered Email ID आणि password चा वापर करून Log In करून घ्या.
  • आता तुमची माहिती भरा, नंतर शैक्षणिक माहिती भरा, इतर माहिती भरती.
  • सोबतच 10 वी 12 वी चे marksheet, Domacile certificate, photo, sing upload करा.
  • आता फॉर्म Save करा त्यानंतर, ऑनलाईन Payment करा आणि Form print परीक्षा होईपर्यंत सांभाळून ठेवा.

🤔 FAQ – Indian Navy Agniveer SSR Bharti 2024 Apply Online

Q. इंडियन नेव्ही अग्निवीर SSR भरती शेवटची तारीख?
Ans. 27 मे 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

Q. इंडियन नेव्ही अग्निवीर SSR 1600 किलोमीटर रनिंग टाईम महिला पुरुष?
Ans. पुरुषांसाठी 06 मिनट 30 सेकंद आहे. महिलांसाठी 08 मिनट आहे.

Q. इंडियन नेव्ही अग्निवीर SSR महिला व पुरुष साठी उंची किती लागते?
Ans. इंडियन नेव्ही अग्निवीर SSR साठी 157 सेमी उंची लागते.

Q. इंडियन नेव्ही अग्निवीर SSR भरती साठी वयाची अट किती?
Ans. इंडियन नेव्ही अग्निवीर SSR भरती साठी वयाची अट 17.5 वर्ष ते 21 वर्ष आहे

3 thoughts on “🛳️ 12 वी पास इंडियन नेव्ही अग्निविर SSR पदाची मेगा भरती 2024 | Indian Navy Agniveer SSR Bharti 2024 Apply Online”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top